Beed Kamgar : कारखान्याचा गाळप हंगामा सुरु करावा, उमेदवारांची सरकारकडे मागणी
Beed Kamgar : कारखान्याचा गाळप हंगामा सुरु करावा, उमेदवारांची सरकारकडे मागणी
मराठवाडा हा ऊसतोड कामगारांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यातून लाखो ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी इतर प्रदेशात जातात.मराठवाड्यातल्या बहुतेक मतदार संघात उमेदवारासमोर ऊसतोड कामगार ऊस तोडायला न जाण्याचं आव्हान असणाऱ आहे . मराठवाड्यातल्या सर्वच मतदारसंघातून थोड्या बहुत प्रमाणावर ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात जातात. याचं प्रमाण प्रत्येक मतदार संघात पाच ते पन्नास हजार कुठे एक लाख असं आहे. त्यामुळे उमेदवार सरकारला विनंती करतात की कारखाने उशिरा सुरू करावेत ती उशिरापर्यंत चालवावी अशी विनंती उमेदवार करत आहेत. शिवाय मतदारांनाही मतदान केल्यानंतरच ऊस तोडीला जावं असं आवाहनही केलं जातंय. दिवाळी झाली की ऊसतोड कामगार रवाना होतो























