एक्स्प्लोर

Sada Sarvankar on Amit Thackeray : राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच

मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो, मात्र बैठक वगैरे नाही झाली मी सीएमकडे गेलो होतो पण तेव्हा सीएम विश्रांती घेत होते मी माघार घेणार नाही, हे निश्चित आहे इतर कुणी माघार घेत असेल तर ते बघा फडणवीस मला म्हणाले होते की आम्ही युती धर्म पाळू मला जनता जनार्दनाचे आशिर्वाद आहे, मी एकटा वगैरे पडलो नाही, महायुतीच्या नेत्यांचे आशिर्वाद आहे त्यांचा सल्ला घेण्याइतका मी नवखा नाही, उलट त्यांना काही सल्ला लागला तर मला विचारावे कौटुंबिक जिव्हाळ्यामुळे महेश सावंत माघार घेऊ शकतात  ------------------------  सरवणकर टिकटॅक   121 सदा सरवणकर, माहिम विधानसभा आमदार मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मीकाल वर्षावर गेलो होतो. मात्र मुख्यमंत्री आराम करत असल्याने भेट झाली नाही. माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या दिल्या जात आहे. मी माझा निर्णयावर ठाम असल्याची प्रतिक्रिया आमदार सदा सरवणकर यांनी दिली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM :  1 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
Daund Assembly constituency: '4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण...', दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवार पक्षाचे नेते आग्रही
'4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण...', दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवार पक्षाचे नेते आग्रही
Spain Rain :  स्पेनमध्ये फक्त 8 तासात एक वर्षांचा पाऊस कोसळला; पूल, गाड्या वाहून गेल्या, महापुरात 50 वर्षांचा विक्रम मोडला, 158 जणांचा मृत्यू
स्पेनमध्ये फक्त 8 तासात एक वर्षांचा पाऊस कोसळला; पूल, गाड्या वाहून गेल्या, महापुरात 50 वर्षांचा विक्रम मोडला, 158 जणांचा मृत्यू
Rajesh Kshirsagar : सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या : राजेश क्षीरसागर
सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या : राजेश क्षीरसागर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM :  1 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant on Shaina NC: मी कोणत्या महिलेचा अपमान केला नाही, अरविंद सावंतांचं स्पष्टीकरणRahul Gandhi Diwali clebration : राहुल गांधींची रंगकाम करणाऱ्यांसह दिवाळी साजरीSamrjeet Ghatge Meet Manoj Jarange : अंतरवाली सराटीत समरजीत घाटगेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
Daund Assembly constituency: '4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण...', दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवार पक्षाचे नेते आग्रही
'4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण...', दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवार पक्षाचे नेते आग्रही
Spain Rain :  स्पेनमध्ये फक्त 8 तासात एक वर्षांचा पाऊस कोसळला; पूल, गाड्या वाहून गेल्या, महापुरात 50 वर्षांचा विक्रम मोडला, 158 जणांचा मृत्यू
स्पेनमध्ये फक्त 8 तासात एक वर्षांचा पाऊस कोसळला; पूल, गाड्या वाहून गेल्या, महापुरात 50 वर्षांचा विक्रम मोडला, 158 जणांचा मृत्यू
Rajesh Kshirsagar : सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या : राजेश क्षीरसागर
सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या : राजेश क्षीरसागर
एन्काऊंटर स्पेशालिस्ट, नाव बुलेट पाटील; नवाब मलिकांविरुद्ध लढणारा महायुतीचा उमेदवार कोण?

Rahul Gandhi: भिंतीचा कलर खरवडून काढला, भेगांमध्ये लांबी भरली; राहुल गांधींचा कष्टकऱ्यांसोबतच्या दिवाळीचा व्हिडीओ व्हायरल
भिंतीचा कलर खरवडून काढला, भेगांमध्ये लांबी भरली; राहुल गांधींचा कष्टकऱ्यांसोबतच्या दिवाळीचा व्हिडीओ व्हायरल
नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली, तारीख अन् ठिकाण निश्चित; 4 दिवसांत 9 सभा

आमचे फोन आजही टॅप होताय, संजय राऊतांचा रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप; आता भाजप नेत्याचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...

Embed widget