एक्स्प्लोर
Astrology : 7 नोव्हेंबरपासून 3 राशींना सोन्याचे दिवस; गुरु-शुक्र करणार कमाल, अनपेक्षित स्रोतांतून होणार अपार धनलाभ
Guru Shukra Gochar 2024 : पुढच्या काही दिवसांत शुक्र आणि गुरु एकमेकांच्या राशीमध्ये स्थित असतील, अशा स्थितीत परिवर्तन राजयोगाची निर्मिती होईल. ज्यामुळे काही राशींचं नशीब उजळणार आहे.
Guru Shukra Gochar 2024
1/8

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र सुमारे 26 दिवसांनी आपली राशी बदलतो. नोव्हेंबर महिन्यात शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. या काळात शुक्र आणि गुरु एकमेकांच्या राशीमध्ये स्थित असतील. अशा स्थितीत, परिवर्तन राजयोगाची निर्मिती होत आहे.
2/8

वैदिक पंचांगानुसार, शुक्र 7 नोव्हेंबरला पहाटे 3.39 वाजता गुरूच्या राशीत, म्हणजेच धनु राशीत प्रवेश करेल आणि 28 डिसेंबरपर्यंत या राशीत राहील. या काळात गुरु ग्रह आधीच शुक्राच्या वृषभ राशीत असणार आहे. त्यामुळे हा काळ कोणत्या राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे? जाणून घेऊया.
Published at : 01 Nov 2024 01:19 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र























