एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Vashi APMC : वाशी एपीएमसी मार्केट मध्ये संत्र्याची आवक वाढली
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्यांची आवक वाढलीय. बाजार समितीत दिवसाला संत्र्याच्या जवळपास ४० गाड्यांची आवक होत आहे. यापैकी ६० टक्के आवक ही नागपूरमधून होत असून अहमदनगर आणि राजस्थानातूनही संत्र्यांची मोठी आवक होतीय. ग्राहक मात्र नागपूरच्या संत्र्यांना पसंती देताना दिसतायत. नवी मंबई एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याला किलोमागे सध्या ३५ ते ५० रुपयांचा दर आहे. येत्या काही दिवसांत ही आवक आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी...
नवी मुंबई
![Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, पण विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/edc0a58802f750fc9e9db7701663832d171501323752090_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, पण विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे
![Devendra Fadnavis Ganesh Naik : म्हस्केंसाठी फडणवीसंची फिल्डींग, गणेश नाईकांची घेतली भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/d88ddb0febeb849e2e126a04a25c2d471715010817237261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis Ganesh Naik : म्हस्केंसाठी फडणवीसंची फिल्डींग, गणेश नाईकांची घेतली भेट
![Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/b2042ffb729fbbf42add0ad8afc8bac61714959635566719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे
![Sanjay Raut Navi Mumbai Speech:ठाण्यातील गोल्डन गँगची एक्सपायरी...ते पण संपणार;राऊतांचा रोख कुणाकडे?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/66d8d51e2111b75da1fa1957e7f42de21714931639331718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Navi Mumbai Speech:ठाण्यातील गोल्डन गँगची एक्सपायरी...ते पण संपणार;राऊतांचा रोख कुणाकडे?
![Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/7e68f69620d20544be5f446d86cab8c21714652223383718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion