एक्स्प्लोर

Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार

Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर येथील स्त्री बीज अवैध विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे.

Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर येथील स्त्री बीज अवैध विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य सरकार (Maharashtra Government) अलर्ट मोडवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वच आयव्हीएफ (IVF) सेंटरच्या कारभाराची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शहरातील IVF केंद्रांची तपासणी केली जाणार असून अनियमितता आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर प्रकरणात नाशिक कनेक्शन उघड

बदलापूर प्रकरणाचा तपास सुरू असताना नाशिक कनेक्शन समोर आले. त्यानंतर नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरवर कारवाई करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द केली. संबंधित केंद्र सील करण्यात आले आहे. तर महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी मालती आयव्हीएफ सेंटरचा संचालक डॉ. अमोल पाटील याला बदलापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डॉ. पाटीलवर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे. त्याच्या पोलीस कोठडीतून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Badlapur Uterine Eggs Selling Racket: आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय

पोलिस तपासात हे रॅकेट केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्त्री बीज तस्करीशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बदलापूरमध्ये एका घरातून अवैधरीत्या स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स साठवून गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवले जात होते. त्यानंतर त्यांना IVF सेंटरमध्ये पाठवून ऑपरेशनद्वारे बीज काढून त्यांची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Badlapur Uterine Eggs Selling Racket: राज्यभरात चौकशीचे आदेश

प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता राज्य सरकारने सर्व IVF केंद्रांची संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या पथकांकडून कागदपत्रे, परवाने, वैद्यकीय प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा 

Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget