एक्स्प्लोर
मुंबई-पुणे महामार्गावर 25 किमी लांब, कासव गतीने पुढे सरकतेय रांग; लोणावळा घाटाताही मोठी वाहतूक कोंडी, कधीपर्यंत राहिल हेच चित्र?
महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या आणि दोन महानगरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल संध्याकाळपासून वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत.
Mumbai pune Express way traffic jam 25 km
1/9

महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या आणि दोन महानगरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल संध्याकाळपासून वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत.
2/9

मुंबई-पुणे महामार्गावर 25 किमी लांब वाहनांच्या रांगात असून कासव गतीने वाहने पुढे सरकत आहेत. लोणावळा घाटाताही मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत असून प्रवासी ताटकळले आहेत. तसेच, कधीपर्यंत हेच चित्र राहिल असा सवाल विचारला जात आहे.
Published at : 04 Feb 2026 02:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement