एक्स्प्लोर
Nashik: नाशिकमध्ये जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी ABP Majha
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील हाणामारीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही, येवला तालुक्यातील -कोटमगाव इथं दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडलीय. जुन्या वादातून झालेल्या भांडणाचं पर्यावसन हाणामारीत झालं. यात एका महिलेलाही काठ्यांनी मारहाण झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता येवला पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल केलाय. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे. मागील आठवड्यात निफाडमध्येही तरुणाच्या दोन गटात हाणामारी झाली होती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























