एक्स्प्लोर

Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती

Sharad Pawar and Parth Pawar: शरद पवार आणि पार्थ पवार हे आजोबा-नातू यंदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. पार्थ पवार हे शरद पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत.

Sharad Pawar and Parth Pawar: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 7 जागांवरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यंदा राज्यसभेवर (Rajya Sabha Election 2026) पवार घराण्यातून आजोबा आणि नातू दोघे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून (Mahayuti) राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या दोघांनी 6 मार्चला निवडणूक आयोगाकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी नियमाप्रमाणे या दोघांनी आपल्या संपत्तीचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. या प्रतिज्ञापवार नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार (Parth Pawar) हे त्यांचे आजोबा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे दिसून येते. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे. (Maharashtra Politics news)

Sharad Pawar Weatlh: शरद पवार यांची मालमत्ता

जंगम मालमत्ता ४४ कोटी ७२ लाख रुपये, रोख रक्कम- १ लाख २५ हजार रुपये 

बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी
११ कोटी ६६ लाख रुपये 

समभाग, म्युचुअल्स फंड आदी- २७ कोटी रुपये

सोने व चांदीचे दागिने वस्तू- ३ कोटी ८५ लाख रुपये 

स्थावर मालमत्ता- बारामतीतील शेती, घर, सदनिका आदी मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य- १५ कोटी ९९ लाख रुपये 

दायित्व- सुप्रिया एंटरप्रायजेसचे सुमारे ४९ लाख ८४ हजार रुपये दायित्व

एकूण मालमत्ता - ६० कोटी ७१ लाख रुपये

Parth Pawar Wealth: पार्थ पवार यांची संपत्ती

जंगम मालमत्ता- ११ कोटी ३५ लाख रुपये 

बँका, टपाल विभाग, विमा व वित्तसंस्थामधील मुदत ठेवी
३ कोटी ६८ लाख रुपये 

समभाग, म्युच्युअल फंडस आदी 
१ कोटी १७ लाख रुपये 

सोने चांदीचे दागिने वस्तू 
१ कोटी ३१ लाख रुपये 

स्थावर मालमत्ता- बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर याचे सध्याचे अंदाजे मूल्य 
७६ कोटी ९८ लाख रुपये 

बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज 
९२ लाख ४८ हजार रुपये 

एकूण मालमत्ता- ८८ कोटी ३३ लाख रुपये

आणखी वाचा

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले

राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी, माझगाव न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी, माझगाव न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
Sharad Ponkshe on King Akbar: एक लाख अशोक खरात एकत्र आले तर एक अकबर राजा तयार होईल: शरद पोंक्षे
एक लाख अशोक खरात एकत्र आले तर एक अकबर राजा तयार होईल: शरद पोंक्षे
Sanjay Raut on Womens Reservation Bill : नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शाह संघर्ष दिसला, संजय राऊतांचा घणाघात; म्हणाले, महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू बिल लोकसभेत आणलं!
नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शाह संघर्ष दिसला, संजय राऊतांचा घणाघात; म्हणाले, महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू बिल लोकसभेत आणलं!
122 Engineers Transfers : BMC मधील 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द; भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर प्रशासनाचा यू-टर्न, नेमकं प्रकरण काय?
BMC मधील 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द; भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर प्रशासनाचा यू-टर्न, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Embed widget