एक्स्प्लोर
Nagpur : कापूस आणि सोयाबीनप्रश्नी स्वाभिमानी नेते Ravikant Tupkar यांचं अन्नत्याग आंदोलन ABP Majha
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उपराजधानी नागपुरात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. असं असतानाही स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. कापूस आणि सोयाबीनप्रश्नी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय.
आणखी पाहा























