Mumbai Dabbawala Association | मुंबईचा डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक
मुंबई : मुंबई डब्बेवाला संघटनेचे (mumbai dabbawala association) अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक करण्यात आली आहे. डब्बेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ज्याअंतर्गत घाटकोपर पोलिसांकडून तळेकर यांना अटक करण्यात आली.
फेब्रुवारी 2020 मध्ये घाटकोपर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आली होती. मुंबईच्या डब्बेवाल्यांनीच ही एफआयआर दाखल केली होती. त्यावेळी तळेकर मुंबई डब्बेवाला संघटनेचे पदाधिकारी होते. तेव्हा त्यांनी दुचाकी मोफत देण्याच्या नावाखाली डब्बेवाल्यांची काही कागदपत्र घेतली होती. पण, त्यानंतर डब्बेवाल्यांचा दुचाकी उत्पादक, विक्रेत्या कंपन्यांकडून फोन येऊ लागले. त्यांना पतपेढ्यांकडूनही फोन येऊ लागले.
डब्बेवाल्यांच्या नावे कर्ज काढण्यात आल्यामुळं त्यांना हे फोन येऊ लागले होते. त्यांना कर्जाचे हप्तेही भरावे लागले, त्यामुळे आपली एक प्रकारे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डब्बेवाल्यांनी एकत्रित येत तळेकर आणि आणखी चारजणांविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 420 अन्वये एफआयर करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
![Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/5dbfdfe2e2e38ef67500f394502ce6dd1737983486111718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/d695f2449f1e013f6a62e1f7024c5b2b17378781635881000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/7d08db9aee9519c6c11500951421587017378671827371000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/88954e8666e8222fa60c33d7079a234017378643705481000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/9a9893b95c529f7f65d9576c7745876f17378038332791000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)