एक्स्प्लोर
Santosh Chaudhari Firing In Program : बिग बॉस फेम संतोष चौधरीकडून हवेत गोळीबार, पोलिसांकडून तपास सुरू
आगरी कोळी गीतकार बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादुस ने दोन दिवस आगोदर एका हळदीचा कार्यक्रमात हवेत गोळीबार केलाय .. रात्रीचा वेळी दोन राऊंड फायर केल्याचे व्हिडिओ वायरल झालाय... मुंबई पोलिसांनी वायरल विडिओनंतर तपास सुरु केला असून . व्हायरल होत असलेला गोळीबाराचा व्हिडिओ आरएके मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.. आरएके मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मध्यरात्री आरएके मार्ग पोलिसांचे एक पथक हळदी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या वराच्या घरी गेले होते. मात्र वर आणि त्याचे कुटुंबीय घरी नव्हते. पोलीसांचा काही कुटुंबातीळ लोकांशी बोलणं झाले आणि त्यांचा दावा आहे की ही एक टॉय गन होती जी संतोष चौधरीने वापरली होती अशी खात्री झाली.
महाराष्ट्र
![City 60 News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 05 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/d3678908e3140a06872e86e41074c458173876980227890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
City 60 News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 05 Feb 2025 : ABP Majha
![ABP Majha Headlines : 07 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/a57e540f67f9ff4df840754fc8416470173876429109890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 07 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 04 February 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/76441046bfb333711724382d2736d7de173876074869990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 04 February 2025 : ABP Majha
![ABP Majha Headlines : 06 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/7c26822d4a1ff7b0607b3a05e702b3fe173876056259790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 06 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Devendra Fadanvis Ashti Speech : सुरेश धस मागे लागले की डोकं खावून टाकतात..फडणवीस असं का म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/84c993cdf9aac1802889883ce646aa391738747544507954_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadanvis Ashti Speech : सुरेश धस मागे लागले की डोकं खावून टाकतात..फडणवीस असं का म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement