एक्स्प्लोर
Talathi Bharti Exam : गैरव्यवहराचे आरोप करणाऱ्यांवर गन्हे दाखल करणार : Radhakrishna Vikhe Patil

तलाठी भरतीची मेरीट लिस्ट याच आठवड्यात लागणार आहे. तर भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमिता झाली नाही, असं स्पष्टीकरण महसूल खात्यानं दिलंय. तलाठी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची काल मंत्रालयात बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांपेक्षा वाढीव गुणांवरुन विरोधकांनी भरती प्रक्रियेवर आरोप केलेत. त्यानंतर महसूल खात्यानंतर स्पष्टीकरण दिलं असून, वाढीव गुण हा मुल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय. .. तलाठी भरतीप्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. तर त्याला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रत्युत्तर दिलंय, पाहुयात...

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January 2024
Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement