एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar On Ajit pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना पक्षात घेण्याची शरद पवारांची तयारी?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याची तयारी शरद पवारांनी केलीय... अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या लोकांना पुन्हा पक्षात घेणार का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.. त्यावर काही लोकांची पक्षाला मदत होत असेल तर विचार केला जाईल, पण सरसकट निर्णय घेता येणार नाही असं पवार म्हणालेत.. आमच्या पक्षात असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल असंही पवारांनी सांगितलंय.. दरम्यान आमच्या पक्षातून कुणीही शरद पवारांकडे परतणार नाही असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय..
महाराष्ट्र
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion