एक्स्प्लोर

Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने या नियमाचा उल्लेख केला तो नियम नवीन नाही. 

 2018 साली  सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केला आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतात तेव्हा त्यांच्या नामनिर्देशित अर्जामध्ये त्यांच्यावर कुठले आणि कसे गुन्हे दाखल आहेत याची सगळी माहिती द्यावी लागेल 

 त्याशिवाय या उमेदवारांना  तीन वृत्तपत्रांमध्ये आपली जाहिरात द्यावी लागेल  
 आतापर्यंत उमेदवार आपल्या नॉमिनेशन अर्जात या सगळ्याचा उल्लेख करत आहेत 

 राजकीय पक्षाने  उमेदवारासंदर्भात  गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती दिली हे अद्याप प्रत्यक्षात बघितले नाही 

 निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा या नियमाचा पुनरउच्चार केला आहे

 त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्षाला आपण जे उमेदवार उभे करणार आहोत त्या उमेदवारासंदर्भात कुठले फौजदारी गुन्हे असतील याची माहिती देऊन जनतेसमोर तीन वेळा प्रसिद्ध करावी लागेल 

 याचा उद्देश फक्त एक आहे की मतदारांना माहीत असावं की आपण ज्याला मत देत आहोत ती माझ्या राजकीय पक्षाची विचारसरणी आपल्याला मान्य आहे  त्या राजकीय पक्षाने आपल्या पक्षात कोणता उमेदवाराला उमेदवारी दिली आहे...

 त्या उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? जनतेसमोर स्पष्ट होईल  

 दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा ज्या व्यक्तीला झाली आहे त्याला उमेदवार म्हणून उभे राहता येत नाही हे आधीपासून नियम आहे 

 राजकीय पक्षांसाठी ही विशेष सूचना म्हणावी लागेल...

 सध्या आपल्याकडे भारतीय दंड संहिता ज्याला आपण पूर्वी आयपीसी म्हणत होतो... आता आपण त्याला भारतीय न्याय संहिता म्हणतो... एक ऑगस्ट पासून जिलेबी कायदे अस्तित्वात आहेत त्या अंतर्गत जर कोणावर गुन्हे दाखल असतील... आणि हे गुन्हे यापूर्वी सुद्धा दाखल झाले असतील त्या सगळ्या गुन्ह्यांची माहिती आता उमेदवारांना द्यावी लागेल 

 कोणत्या गुन्हा राजकीय आहे किंवा फौजदारी आहे असा भेदभाव करता येणार नाही.... गुन्हा म्हणजे गुन्हा 

 विविध प्रकारचे गुन्हे जर दाखल असतील तर  राजकीय पक्षांना जाहिरातीमध्ये पळवाट आहे ते स्पष्टीकरण देऊ शकतात की अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे... दृष्टवृत्तीने प्रेरित होऊन गुन्हा दाखल केला आहे... असं ते म्हणू शकतात  

 यामध्ये जनता न्यायाधीश राहणार आहे जनता ठरवेल कोणाला मत द्यायचं... जर खोटे गुन्हे दाखल असतील तर तसं  स्पष्टीकरण सुद्धा पॉलिटिकल पक्षांना देता येईल

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
Accident News: मेसेज आला अन् काळजाचा ठोका चुकला; अस्वस्थ वाटू लागल्याने विमानाने घरी परतला, त्याच कारमधील तीन मित्रांचा अपघातात मृत्यू, मोबाइलमधील इमर्जन्सी अलर्टमुळे समजली दुर्घटना
मेसेज आला अन् काळजाचा ठोका चुकला; अस्वस्थ वाटू लागल्याने विमानाने घरी परतला, त्याच कारमधील तीन मित्रांचा अपघातात मृत्यू, मोबाइलमधील इमर्जन्सी अलर्टमुळे समजली दुर्घटना
ABP Premium

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर
ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर
Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
Dhurandhar 2 Box Office Collection: 'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
Ashok Kharat And Rupali Chakankar: अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
Ashok Kharat Crime News: अशोक खरातकडे कोट्यवधींची 'माया', राज्य सरकार कारवाईचा फास आवळणार, SIT चौकशीला वेग; बडे अधिकारी रडारवर
अशोक खरातकडे कोट्यवधींची 'माया', राज्य सरकार कारवाईचा फास आवळणार, SIT चौकशीला वेग; बडे अधिकारी रडारवर
Goa CM Pramod Sawant : अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात केलं दाखल; एक ब्लॉक अन्...., गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया
अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात केलं दाखल; एक ब्लॉक अन्...., गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया
लग्नाच्या दहा वर्षांनी 41 वर्षांची सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; नवऱ्यासोबत फ्लॉन्ट केला बेबी बंप PHOTOs
लग्नाच्या दहा वर्षांनी 41 वर्षांची सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; नवऱ्यासोबत फ्लॉन्ट केला बेबी बंप PHOTOs
Embed widget