Sujay Vikhe Vs Jayashree Thorat : तर जागा दाखवू, थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंवर हल्ला, संगमनेरमध्ये जुंपली
Sujay Vikhe Vs Jayashree Thorat : तर जागा दाखवू, थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंवर हल्ला, संगमनेरमध्ये जुंपली
सुजय व जयश्री यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे... सुजय विखे आणि जयश्री थोरातांचे संगमनेरातील सभेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप... सुजय विखे यांनी संगमनेरातील सभेत थोरात यांच्यावर निशाणा साधल्यांनतर बाळासाहेब थोरात यांच्या मुलीचा सुजय विखेंना उत्तर... संगमनेरकडे वाकड्या नजरेने पहाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवु.. माझ्या बापाबद्दल बोलाल तर याद राखा.. जयश्री थोरतांचा सुजय विखेंवर पलटवार.. युवा संवाद यात्रेच्या जोर्वे येथील सभेत जयश्री जयश्री थोरातांची सुजय विखेंवर टीका.. ज्यांचा स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते आपल घर काय सांभाळणार.. (सुजय विखे भाषणाचा दोन दिवसापूर्वी बाईट आहे तो काढून घ्यावा) ------------------------------------- आजची सभा संगमनेर विधानसभेच्या परिवर्तनाची नांदी* चाळीस वर्षाची दहशत मोडून काढणारी आजची सभा... इथे आलेला प्रत्येक युवक त्याच्या भविष्यासाठी सभेला आला... *ही कुठली यात्रा नाही ही कुठली सुपारी नाही आणि गोळा केलेली गर्दी नाही* (जयश्री थोरात यांनी काढलेल्या युवा संवाद यात्रेवर टीका ) आजची गर्दी पाहून हा तालुका तुमची दहशत मोडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं... संगमनेर मध्ये सत्ता पाहिजे असेल तर आमदाराचे नातेवाईक पाहिजे... मी कधी अवैध धंदे केले नाही कधी गौण खनिज केलं नाही... संगमनेर मध्ये जमीन दिसली का ताबा मिळवा हा प्रकार सुरू... आम्ही कधी गरीबाच्या जमिनीवर ताबा केला नाही... संगमनेरात निवडणूक लढवायची असेल तर अकार्यक्षम असेल तरच निवडणूक लढवता येते... माझ्याकडे यातील कोणतेही निकष नाही.. बाळासाहेब थोरात यांना टोला... *आज के बाद राजा का बेटा राजा नही रहेगा जो हकदार है वही हक करेगा... हीच आता संगमनेर विधानसभेची आमची टॅग लाईन..
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 16 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/53668dffb85b3742c672a1eda65b78521739693655706976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)