एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates: स्वारगेट अत्याचार प्रकरणात 15 दिवसांत आरोपपत्र सादर होणार

Maharashtra Breaking News LIVE Updates: सध्या राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन मुंबईत सुरु आहे. या राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates in Marathi 5th March 2025 Maharashtra Budget Session 2025 Santosh Deshmukh Photo Walmik Karad Dhananjay Munde Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Maharashtra Breaking News LIVE Updates: स्वारगेट अत्याचार प्रकरणात 15 दिवसांत आरोपपत्र सादर होणार
Maharashtra_Breaking_News
Source : ABP

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates: अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊन निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन मुंबईत सुरु आहे. या राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

14:05 PM (IST)  •  05 Mar 2025

दापोली विधानसभा मतदारसंघातील उध्दव गटाला धक्का? माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर

दापोली विधानसभा मतदारसंघातील उध्दव गटाचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर.

शिवसेनेचे नेते रामदास कदम  आणि संजय कदम यांची मुंबईतील बैठकीत संजय कदम यांची ठरली पक्षांतराची भूमिका.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांच्या मुंबईत लवकरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पडणार पार.

रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन - सूत्रांची माहिती

संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघाचे उध्दव गटाचे पराभूत उमेदवार.

राजन साळवीनंतर आणखी एक नेते उध्दव ठाकरेंची सोडणार साथ.

14:04 PM (IST)  •  05 Mar 2025

अबू आझमीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे: संजय राठोड

अमरावती : अबू आजमी यांनी चांगला राजा उत्तम प्रशासक म्हणून औरंगजेबाने राज्य चालवलं असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या विरोधात आज सरकारने अधिवेशनात अबू आजमींना निलंबित केलं आहे.. याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली की, अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे.. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल काही बोललं तरी अंगावर काटे येतात आणि अबू आझमी यांनी औरंगजेब बद्दल केलेलं वक्तव्य याचं निषेध म्हणून चालणार नाही तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे असं मंत्री संजय राठोड म्हणाले.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget