एक्स्प्लोर
Rajesh Tope: 'मराठा आरक्षण लढ्यात मृत झालेल्या 11 आंदोलकांच्या कुटुंबियांच्या सदस्यांना नोकरी'
मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या 42 आंदोलकांना आर्थिक मदत तसेच नोकरी देण्याच्या युती शासनातील निर्णयाची पाठपुरावा करून पूर्तता केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय ,मयत आंदोलकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखाची मदत पोहोचली असून 42 आंदोलकांना पैकी 11 जणांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळात नोकरी दिली आहे उर्वरित 11 जनांच्या नोकरीचे काम देखील प्रगतीपथावर असल्याचे टोपे यांनी म्हटलंय ,शिवाय उरलेल्या 20 आंदोलकांच्या कुटुंबात लहान सदस्य असल्याने त्यांनी आपला नोकरीचा अधिकार राखीव ठेवल्याची माहिती त्यांनी दिलीय..
महाराष्ट्र
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
आणखी पाहा





















