एक्स्प्लोर

City 60 | मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha :| 17 July 2024

City 60 | मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना,  १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार, डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार देणार, पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा.

युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत, वकिलांनांही स्टायपेंड सुरू करा, विद्यार्थ्यांसाठीची योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी.

काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात शूर जवान शहीद, गृहमंत्री म्हणून अमित शाह संपूर्ण अपयशी, अमित शाहांनी तातडीने राजीनामा द्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी. 

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, अजित पवार गटाच्या शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे,,राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आज पक्षप्रवेश करणार. 

मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारे नेते म्हणजे शरद पवार, शरद पवारांपुढे शकुनी मामा फेल, भाजप आमदार बबनराव लोणीकरांची शरद पवारांवर टीका.

सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल,  लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्राचं होणार मॉकपोल.

लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना,  १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार, डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार देणार, पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा.

युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत, वकिलांनांही स्टायपेंड सुरू करा, विद्यार्थ्यांसाठीची योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी.

काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात शूर जवान शहीद, गृहमंत्री म्हणून अमित शाह संपूर्ण अपयशी, अमित शाहांनी तातडीने राजीनामा द्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Thane MNS Dahihandi : ठाण्यात मनसेची दहीहंडी, गोविंदाचा उत्साह शिगेला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव

स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण

फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Thane MNS Dahihandi : ठाण्यात मनसेची दहीहंडी, गोविंदाचा उत्साह शिगेलाDevendra Fadnavis in Sanskruti Dahihandi : सरनाईक यांच्या दहीहंडीला देवेंद्र फडणवीसांनी दिली भेटSonali Kulkarni Dahi Handi : सोनाली कुलकर्णी दहीहंडी कार्यक्रमात सहभागी,प्रतिक्रिया काय?Thane Jai Jawan Dahi Handi : पाच वेळा 10 थर लावण्याचा प्रयत्न; थोडक्यात..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
Gautam Gambhir Wife Natasha : पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार

''शरद पवारांनी किती देवळं बांधली, राहुल गांधींचा धर्मच कळत नाही''; नारायण राणे संतापले

Job Update: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
Embed widget