एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis in Sanskruti Dahihandi : सरनाईक यांच्या दहीहंडीला देवेंद्र फडणवीसांनी दिली भेट
Devendra Fadnavis in Sanskruti Dahihandi : सरनाईक यांच्या दहीहंडीला देवेंद्र फडणवीसांनी दिली भेट - संपुर्ण महाराष्ट्रात उत्साहात दहीहंडी सुरु आहे - शिवाजी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली नाही - तर ते मागील वर्षी ही निवडणूक लढले होते फार कमी मतांनी हरले - आता ते त्या ठिकाणी पुन्हा मेहनत करत आहे - त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या - जागा वाटपाच्या संदर्भात आम्ही महायुती म्हनून एकत्र बसुन यावर निर्णय घेऊ चंदगड विधानसभा मतदार संघातून भाजपचे शिवाजी पाटील इच्छुक आहे मात्र त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार आहेत आज देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्षरित्या शिवाजी पाटील यांच्या नावाची जवळपास घोषणा केली ठाण्या प्रमाणे चंदगडचे लोक ही तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देतील असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला...
महाराष्ट्र
Tejaswini Pandit Ek Number Movie : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमा
ABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप
Udayanraje and Shivendraraje Satara :साताऱ्यात दोन्ही राजे एकाच गाडीत, झापूकझुपूक गाणं लागताच हसले..
Eknath Khadse On Devendra Fadnavis : फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती - खडसे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
मुंबई
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement