एक्स्प्लोर

Bajrang Sonawane Beed Exit Poll : जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला,बीडमधून मी 100% निवडून येणार

Bajrang Sonwane : बीड लोकसभा मतदारसंघात (beed Lok Sabha Constituency) काटे की टक्कर पाहायला मिळाली. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Exit Poll 2024) काल समोर आले. यात बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाचा मला फायदा होणार आहे.  बीडची निवडणूक वनसाईड झाली आहे. त्यामुळे माझा 100 टक्के विजय होणार, असा दावा त्यांनी केला आहे.  

बजरंग सोनवणे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील निवडणूक ही विकासावरच झाली. जातीपातीची नुसती चर्चा झाली. महाराष्ट्राचा जो मूड महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तोच मूड बीड जिल्ह्यात सुद्धा आहे. हे सर्वे कसे करतात काय करतात याबाबत मला माहीत नाही. पण, मी बीड लोकसभा निवडणुकीतून शंभर टक्के निवडून येणार आहे, असे त्यांनी म्हटले.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा

ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाचा फायदा जरी मला झाला असला तरी मला सगळ्या समाजाने मतदान केले. मनोज जरांगे पाटील यांनी कुणाला विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. मी या निवडणुकीत कोणत्याही नेत्याविरोधात वैयक्तिक आरोप केले नाहीत. पण माझ्यावर जे वैयक्तिक आरोप झाले त्याला मला उत्तर द्यावं लागेल. वैयक्तिक आरोप प्रत्यारोप ऐकायला बरे वाटतात. त्यामुळे कुणालाही मते पडतात, असे अजिबात नाही. मी या निवडणुकीत उमेदवारी घेतल्यानंतर होणाऱ्या परिणामाचा विचार केला नाही. यापूर्वी सुद्धा माझ्यावर काय परिणाम झाला हे सगळ्यांना माहीत आहे. फक्त हे परिणाम अगदी घराच्या चुलीपर्यंत येऊ नयेत, एवढीच माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray On New Year: मराठी माणसावर, हिंदूंवर अन्याय झाल्यावर अंगावर येऊ, राज ठाकरेंची पोस्ट
Raj Thackeray On New Year: मराठी माणसावर, हिंदूंवर अन्याय झाल्यावर अंगावर येऊ, राज ठाकरेंची पोस्ट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
Astrology : नवीन वर्ष 3 राशींसाठी ठरणार खास; 1 जानेवारीपासून नशीब उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन वर्ष 3 राशींसाठी ठरणार खास; 1 जानेवारीपासून नशीब लखलखणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Walmik Karad on CID Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडीGautam Gambhir on India Performance : 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापलाRaj Thackeray On New Year: मराठी माणसावर, हिंदूंवर अन्याय झाल्यावर अंगावर येऊ, राज ठाकरेंची पोस्टMohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
Astrology : नवीन वर्ष 3 राशींसाठी ठरणार खास; 1 जानेवारीपासून नशीब उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन वर्ष 3 राशींसाठी ठरणार खास; 1 जानेवारीपासून नशीब लखलखणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Embed widget