एक्स्प्लोर

Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा

Mamata Banerjee : 30 डिसेंबरच्या रॅलीत ममता म्हणाल्या होत्या की संदेशखळीमध्ये खोट्या बातम्या पसरवण्यासाठी खूप पैसा खर्च झाला आहे. संदेशखळीतील लोकांनी जगात नंबर 1 व्हावे अशी माझी इच्छा आहे.

Mamata Banerjee :  ममता बॅनर्जीं यांच्या सरकारने संदेशखळीतील महिलांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. भाजपचे सरकार आल्यास चौकशी आयोग स्थापन केला जाईल, ममता बॅनर्जी यांचीही तुरुंगात रवानगी होणार असल्याचा दावा बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा हेतू वाईट आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संदेशखळी येथील महिलांना अटक करण्याचा कट ममता यांनी रचला होता. शाहजहान शेख यांच्यासारख्या नेत्याच्या अत्याचाराविरोधात महिलांना खोटे आरोप करून अटक करण्यात आली. सुवेंदू अधिकारी मंगळवारी एका रॅलीला संबोधित करण्यासाठी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सुंदरबनमध्ये पोहोचले होते. एक दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संदेशखळीच्या घटनेनंतर त्या प्रथमच या ठिकाणी पोहोचल्या.
 
मुस्लिम मतांमुळे टीएमसीने बसीरहाट जागा जिंकली

अधिकारी म्हणाले की, बसीरहाट लोकसभा जागा टीएमसीने जिंकली, त्यामुळे तिथे मुस्लिम व्होट बँक आहे. संदेशखळी विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचा विजय होईल. कारण हिंदू आधीच संघटित आहेत. त्यांनी टीएमसीची दडपशाही पाहिली आहे.

ममता म्हणाल्या, आपल्याला बोगस लोकांना संपवायचे आहे

30 डिसेंबरच्या रॅलीत ममता म्हणाल्या होत्या की संदेशखळीमध्ये खोट्या बातम्या पसरवण्यासाठी खूप पैसा खर्च झाला आहे. संदेशखळीतील लोकांनी जगात नंबर 1 व्हावे अशी माझी इच्छा आहे. आपल्याला षड्यंत्र, धमक्या आणि खोटे लोक संपवायचे आहेत. भाजपकडे भरपूर पैसा असल्याचे त्या म्हणाला होत्या. या पैशाचा स्रोत योग्य नाही. त्यामुळे ते पैसे घेऊन नका. हा लबाडांचा पक्ष आहे. त्यांच्या खोटेपणाने प्रभावित होऊ नका. संदेशखळीत काही घडले तर मला एका सेकंदात कळेल. मी (बहिण म्हणून) तुम्हाला काही वचन दिले तर मी ते नक्कीच पूर्ण करेन. मी इथल्या लोकांची चौकीदार आहे.
 
दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हरियाणा-महाराष्ट्र आणि पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, 'मी इंडिया आघाडी स्थापन केली. त्याचे नेतृत्व करणारे ते नीट चालवू शकत नाहीत, त्यामुळे मला संधी द्या. मी बंगालमधूनच आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे.
 
इतर महत्वाच्या बातम्या 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Mhada home Lottery: सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
Temperature Today: राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
Wing Commander Namansh Syal: वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
Embed widget