Ajit Pawar On Pune Car Accident : कल्याणीनगर अपघातप्रकरणी कठोर कारवाई व्हावी- अजित पवार
Ajit Pawar On Pune Car Accident : कल्याणीनगर अपघातप्रकरणी कठोर कारवाई व्हावी- अजित पवार
ब संस्कृती वाढली आहे त्यावर कारवाई सुरू केली आहे
शहरी भागतील होर्डींग कारवाई सुरू झाली आहे.
मी मीडिया समोर आलो नाही,माझा काम मी करत आहेत,मला मीडिया समोर येत नाही
इंदापूर दुर्घटना पण मला सांगितलं,जे घडू नये ते घडला
सगळी टीम पाठवून तिकडे डेड बॉडी काढण्यात आल्या
सरकार ने दाखल घेतले जी घ्यायची ती
अकोले तालुक्यात मुलांना वाचवण्यात आलेल्या NDRF बोट बुडाली ती दुर्दैवी घटना घडली
अशा घटनांचे राजकारण करू नये
दुष्काळी परस्थिती आहे,२० तारखेला मीटिंग घेतली तर मतदार प्रलोभान दाखवलं अस होईल,
आचासंहिता शिथिल करा अशी मागणी केली
आवकाळी पाऊस,विजा पडून मृत्यू झाले आहेत,मनुष्छानी पण झाली आहे,त्याबद्दल सूचना मंत्रालय यातून देण्यात आलय आहेत
जून मधे पाऊस पडल्यानंतर शेती काम सुरू होतील,बियाणे आहेत खते आहेत का याचा आढावा घेऊन मागणी पूर्ण करायचं काम सुरू आहे
राजकारण न आणता काम केलं आहे
घटना सर्व क्रम दाखवायला तयार आहे
अपघात झाल्या नंतर गुन्हा नोंदवला
जो गुन्हा नोधवला त्याचा लोकांनी चोता केला
त्याला कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही अस काम करायला सागितले होते
मी काम करत होतोच
सुनील टिंगरे यांनी खुलासा केला आहे
माझा नेहमी चुकीच्या कामाला विरोध असतो
मी सरकारमध्ये असो वा नसो
आता कारवांई सुरू आहे त्यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
वकील कोण कोणाचे देऊ शकतो
आपण कारण नसताना चौकशी दुसरीकडे घेऊन जावू नका
सर्वांनी काळजी घेतली पाहिजे
अनेक शिष्टमंडळ येत आहेत
ऑन धंगेकर आरोप
कोणी फोन केला कोणी पैसे घेतले याचा पण खुलासा पब बार यांनी करावा
१८ वर्षाच्या आतील मुलाला दारू द्यायची नाही असा नियम आहे,कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी त्याला सोडला जाणार नाही
सीपी वर आरोप केले तर त्याचे पुरावे देण्यात यावे
इंदापुर तहसिलदार हल्ला प्रकरणी तपास करायला सांगितला आहे
लोकसभा निवडणूक बाबत काही सांगायला मी ज्योतिषी नाही