एक्स्प्लोर
Latur Monkeys : लातुरमध्ये वानराची दहशत,वानराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु : ABP Majha
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात सोनखेड गावात गेल्या चार ते पाच दिवसापासून एका वानराने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे... 40 पेक्षा अधिक गावकऱ्यांना वानराणे चावा घेतलाय... वन विभागाची टीम गावात दाखल झाली आहे... मात्र काही केल्या वानर कोणाच्याही हाती लागत नव्हतं... वानराला पकडण्यासाठी जाळ्या लावल्यात आल्या... शिवाय फटाक्याचे मोठे आवाज केले जात आहेत... त्यालाही ते वानर भीत नाही.. वन विभागाचे पथक आणि गावातील तरुण सातत्याने प्रयत्न करत आहेत.. मात्र त्यांना यश काही येत नाहीये
आणखी पाहा


















