एक्स्प्लोर
Latur Rain: साडेतीन तासात लातूरच्या गल्लीबोळांना ओढ्याचं स्वरूप, दुचाक्या वाहून चालल्या, गुडघाभर पाण्यात नागरिकांची कसरत, PHOTOS
इतका मोठा पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि जनजीवन ठप्प झालं. धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय
Latur Rain
1/8

लातूर शहरात मागील साडेतीन तासापासून जोरदार पाऊस सुरू होता. या पावसाने सर्वसामान्य जनजीवनावर मोठा परिणाम केला.
2/8

सलग आणि सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं.
3/8

शहरातील अनेक सखल भागात पाणी आल्याने अनेकांची तारांबळ उडाली... अनेक घरात पाणी शिरलं...
4/8

लातूर शहरातील जुना गाव भागात या पावसाने चित्रच पलटून टाकलं
5/8

जुन्या गावभागातील अरुंद गल्लीबोलांना अक्षरशः ओढीाचे रूप आलं होतं
6/8

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक वाहने वाहून गेली.
7/8

ती वाहने वाचवण्यासाठी वाहनधारकांची धावपळ झालेली सर्वत्र दिसून येत होती...
8/8

साडेतीन तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी...
Published at : 23 Sep 2025 06:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
























