एक्स्प्लोर

Latur Crime News: माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Latur Crime News: तीन वर्षांपूर्वी एक कोटींचा विमा काढला आणि फ्लॅटच्या ५७ लाख रुपयांच्या कर्जफेडीसाठी त्याने कट रचून कारमध्ये एकाला जिवंत जाळलं.

Latur Crime News:  तीन वर्षांपूर्वी एक कोटींचा विमा काढला आणि फ्लॅटच्या ५७ लाख रुपयांच्या कर्जफेडीसाठी त्याने कट रचून कारमध्ये एकाला जिवंत जाळलं.

Latur Crime News

1/12
एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur) उघडकीस आली. पोलिसांनी (Police) घडल्या प्रकाराचा अवघ्या 24 तासांत छडा लावल्याने या घटनेचं सत्य उलगडलं आहे.

2/12
डोक्यावरील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विशेष म्हणजे, या बनावासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाचा खून करण्यात आल्याची खळबजनक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली.

3/12
तीन वर्षांपूर्वी एक कोटींचा विमा काढला आणि फ्लॅटच्या ५७ लाख रुपयांच्या कर्जफेडीसाठी त्याने कट रचून कारमध्ये एकाला जिवंत जाळलं.
तीन वर्षांपूर्वी एक कोटींचा विमा काढला आणि फ्लॅटच्या ५७ लाख रुपयांच्या कर्जफेडीसाठी त्याने कट रचून कारमध्ये एकाला जिवंत जाळलं.
4/12
हे सर्व केल्यानंतर त्याने त्याचे दोन सीम बंद केले आणि तिसऱ्या सीमवरून आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग केली. यामुळेच तो फसला आणि अवघ्या २४ तासांत पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
हे सर्व केल्यानंतर त्याने त्याचे दोन सीम बंद केले आणि तिसऱ्या सीमवरून आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग केली. यामुळेच तो फसला आणि अवघ्या २४ तासांत पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
5/12
कारमध्ये जिवंत जाळून त्याचा मृत्यू झाला असा बनाव करणाऱ्याचा पोलिसांनी पर्दाफाश करत मुसक्या आवळल्या असून, गुन्हेगारी डावच पोलिसांनी उधळून लावला आहे.
कारमध्ये जिवंत जाळून त्याचा मृत्यू झाला असा बनाव करणाऱ्याचा पोलिसांनी पर्दाफाश करत मुसक्या आवळल्या असून, गुन्हेगारी डावच पोलिसांनी उधळून लावला आहे.
6/12
मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा रोडवर एका कारला आग लागल्याचा कॉल डायल ११२ वर आला. घटनेचे गांभीर्य ओळखून गस्तीवरील पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा रोडवर एका कारला आग लागल्याचा कॉल डायल ११२ वर आला. घटनेचे गांभीर्य ओळखून गस्तीवरील पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
7/12
पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्यात आला. कारमध्ये आढळून आलेल्या हातातील कड्यावरून आणि कारच्या नंबरवरून गणेश चव्हाणच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात आला.
पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्यात आला. कारमध्ये आढळून आलेल्या हातातील कड्यावरून आणि कारच्या नंबरवरून गणेश चव्हाणच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात आला.
8/12
कुटुंबीयांनी यावरून कारमध्ये जळालेला सांगाडा हा गणेश चव्हाणचाच असल्याचा दावा करण्यात आला. पोलिसांनी तपासाला गती दिली. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून गणेश चव्हाण याच्याकडे असलेले दोन मोबाइल समोर आले. हे दोन्ही क्रमांक बंद आढळून आले.

9/12
दरम्यान, त्याने शेवटी सर्वाधिक कॉल कोणाला केले? याचा देखील पोलिसांनी शोध घ्यायला सुरूवात केला. गणेश चव्हाण एका महिलेशी बोलत असल्याचे तपासावेळी समोर आलं. यातूनच तो तिच्याशी चॅटिंग करत असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान समजले.

10/12
मग गणेश चव्हाण तर कारमध्ये जळाला असेल तर चॅटिंग कोण करत आहे? या प्रश्नाने पोलिसांना चक्रावून सोडलं. मग पोलिसांनी त्याच्या तिसऱ्या मोबाइल क्रमांकाच्या लोकेशनचा शोध घेतला. तो रात्री कोल्हापूरमध्ये असल्याचे समोर आले.

11/12
पुन्हा काही तासांनी तो तळकोकणात बसने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पुन्हा काही तासांनी तो तळकोकणात बसने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
12/12
पोलिसांनी पाठलाग करत त्याला विजयदुर्ग येथे अटक केली. त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने त्याचा गुन्हा कबूल केला
पोलिसांनी पाठलाग करत त्याला विजयदुर्ग येथे अटक केली. त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने त्याचा गुन्हा कबूल केला

लातूर फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Someshwar Sugar Factory Election: ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली,  पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं कारण काय?
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget