एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Vedanta-Foxconn Goes to Gujarat : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला गुजरात सरकारनं काय दिलं?
Vedanta-Foxconn Goes to Gujarat : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यानं वादंग निर्माण झाला असताना आता गुजरातनं या प्रकल्पासाठी काय सुविधा दिला याची माहिती समोर येतेय. गुजरात हे सेमी कंडक्शन पॉलिसी असलेलं देशातलं एकमेव राज्य आहे. आणि गुजरात सरकार फेब्रुवारीपासून या गुंतवणुकीसाठी तयार होतं, अशी माहिती देण्यात येतेय. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबरची शेवटची बैठक शिंदे सरकारच्या स्थापनेच्या चार दिवस आधी झाली होती अशी माहितीही देण्यात येतंय.
भारत
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement