एक्स्प्लोर

Bandra Terminus Stampede PHOTOS : वांद्रे स्थानकावर नेमकं काय घडलं? इतकी मोठी चेंगराचेंगरी कशी झाली?

Bandra Terminus Stampede : मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली. यामध्ये नऊ प्रवासी जखमी झाले. दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून सात प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.

Bandra Terminus Stampede Photos Update

1/10
मुंबईतील वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना अचानक प्रवाशांची गर्दी वाढली आणि गोंधळ उडाला. वांद्रे-गोरखपूर ट्रेनमध्ये चढत असताना ही घटना घडली, ज्याचं रुपांतर पुढे चेंगराचेंगरीत झालं.

2/10
वांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

3/10
चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले, ज्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील 7 जणांची प्रकृती स्थिर असून 2 दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

4/10
या दुर्घटनेतील जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचे मन हेलावणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5/10
वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं? : वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर रविवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. मध्यरात्री  02.45 च्या सुमारास पॅसेंजर ट्रेन क्रमांक 22921 अंत्योदय एक्स्प्रेस (वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस) यार्ड वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडे हळूहळू येत होती.

6/10
ही ट्रेन पहाटे 5:10 वाजता प्लॅटफॉर्मवरुन सुटणार होती. 2 तास आधीच ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली होती. परंतु ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबत नाही तोवर प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.

7/10
ट्रेनमध्ये चढता-चढता 02 प्रवासी खाली पडले आणि चेंगराचेंगरीत जखमी झाले. या प्रवाशांवर आणखी प्रवासी येऊन पडल्याने स्टेशनवर गोंधळ उडाला आणि आणखी 07 प्रवासी जखमी झाले.

8/10
या ट्रेनचे सर्व डबे अनारक्षित होते. आपल्याला सीट मिळावी यासाठी लोकांनी एकच गोंधळ केला. दिवाळी आणि छट पूजेसाठी गावी जाण्यासाठी गर्दी उसळली होती.

9/10
दिवाळी आणि छट पूजा असल्याने युपी-बिहारमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड होती. त्यात वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेसचे सर्व डबे जनरल कॅटेगरीचे होते, त्यात रिझर्व्हेशन नव्हतं, त्यामुळे सीट पकडण्याच्या घाईत ही दुर्घटना घडली.

10/10
यातील दोघांची प्रकृती गंभीर असून सध्या 7 जणांची प्रकृती स्थिर आहे.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?

Mahayuti seat sharing: महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
Jayshree Thorat: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : बाप्पाचं दर्शन घेत गुलाबराव पाटलांनी केली प्रचाराला सुरूवातABP Majha Headlines :  1 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM :   27 ऑक्टोबर  2024: ABP MajhaJayashree Thorat : खोटे गुन्हे दाखल करून खालच्या पातळीचं राजकारण सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
Mahayuti seat sharing: महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
Jayshree Thorat: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटलांच्या मशालीला ए वाय पाटलांच्या बंडखोरीची 'धग' सहन करावी लागणार! विधानसभेसाठी दंड थोपटले, अपक्ष अर्ज भरणार
केपी पाटलांच्या मशालीला ए वाय पाटलांच्या बंडखोरीची 'धग' सहन करावी लागणार! विधानसभेसाठी दंड थोपटले, अपक्ष अर्ज भरणार
Gopichand Padalkar : उमेदवारी मिळताच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील दोन दुश्मन सांगितले!
उमेदवारी मिळताच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील दोन दुश्मन सांगितले!
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : भाजपच्या रावसाहेब दानवेंची लेक शिंदे गटात प्रवेश करणार, कन्नड विधानसभेतून तिकीट फिक्स?
मोठी बातमी : भाजपच्या रावसाहेब दानवेंची लेक शिंदे गटात प्रवेश करणार, कन्नड विधानसभेतून तिकीट फिक्स?
Bandra Terminus Stampede: रात्री पावणेतीन वाजता वांद्रे टर्मिनसवर भयावह किंकाळ्यांचा आवाज , प्रत्यक्षदर्शीने सांगितला आँखो देखा थरार
रात्री पावणेतीन वाजता वांद्रे टर्मिनसवर भयावह किंकाळ्यांचा आवाज , प्रत्यक्षदर्शीने सांगितला आँखो देखा थरार
Embed widget