Narendra Modi Speech Solapur : ठाकरे गटावर घणाघात, काँग्रेसलाही फटकारलं; मोदींचं घणाघाती भाषण
Narendra Modi Speech Solapur : ठाकरे गटावर घणाघात, काँग्रेसलाही फटकारलं; मोदींचं घणाघाती भाषण मी 2024 मध्ये दुसऱ्यांदा सोलापुरात येतोय, हॆ सोलापूरकरांचे प्रेम आहे मी जानेवारीत आलो तेव्हा काही घेऊन आलो होतो, आता मात्र तुमच्याकडे काही मागायला आलोय काँग्रेसने देशाला भ्रष्टाचारमध्ये ढकलेलं होतं तुम्ही दहा वर्षाच्या मोदींच्या कार्याला पाहिलेलं आहे, प्रत्येक गोष्ट तपासून पहिली आहे इंडी आघाडीत मात्र नेत्याच्या नावावर युद्ध सुरु आहे इतक्या मोठ्या देशात ज्याचे नाव, ज्याचा चेहरा अजून फिक्स नाही त्यांच्या हातात कोण देईल का? चुकून तरी देईल का? सत्ता मिळवण्यासाठी विभाजन केलं आता नवीन फॉर्म्युला यांनी आणला आह दरवर्षी नवीन पंतप्रधान, पाच वर्षात पाच पंतप्रधान आणायची यांची रणनीती आहे























