एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Corona : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 'ही' औषधं कोरोना उपचारांसाठी न वापरण्याचा सल्ला
कोविडच्या उपचारांमधून अनेक औषधं वापरात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये फेवरमेक्सिटन फेव्हिपिरावीर एचसीक्यू या औषधांचा समावेश आहे. 27 मे रोजी हा निर्णय करण्याचं केंद्राकडून ठरवण्यात आलं होतं. आयवरमेक्टिन या औषधाविषयी जागतिक आरोग्य संघटनेनंही काही प्रश्न उपस्थित केले होते. काही अपवादात्मक वापर वगळता या औषधांचा वापर टाळण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
भारत
![Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/eb3c85f4aa94d8f79d1cefe78719490d172015690256690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
![Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d2962b7a7758d46dc6eae3bd8593fdea172001215322290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी
![Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/142656e7e901e04b15356c77ce5c24ff1719987597986719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर
![Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d50d38cd6771ba5bf09ff47ecc3219e91719975686217719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion