एक्स्प्लोर

Manoj Jarange Parbhani : "गोळ्या घातल्या तरी घाबरलो नाही, आता माझ्यावर हल्लाही होऊ शकतो"

Manoj Jarange Parbhani : "गोळ्या घातल्या तरी घाबरलो नाही, आता माझ्यावर हल्लाही होऊ शकतो

भणीत जमलेल्या तमाम बांधवांना माझा मानाचा मुजरा परभणी करांनी दाखवलेली ताकत सरकारला दिसली पाहिजे  ही शांतता रॅली आहे दुसरी रॅली निघाल्यावर मग बघू  महाराष्ट्रातील मराठ्यांनी कंबर कसलीय  ते दिवस गेलेत आता संघर्ष करायचा आहे  मराठा समाज आता पूर्ण पेटलाय  या सरकारने छगन भुजबळ चे ऐकून मराठ्यांच वाटोळं केलंय मराठ्यांनो एक इंच ही मागे हातायचे नाहीये ओबीसींचे नेते आपल्या विरोधात लढायला लावलेत सरकारने अन छगन भुजबळ ने  ते आरक्षण असून असे करत आहेत मग मराठ्यांना आरक्षण नाही मग आम्ही तर काय करायला पाहिजे  तुमचं असून तुम्हाला एवढं करायचं  आमच्या लेकरांचे तर वाटोळं झालंय सरकारला परभणीतील नगरी तुन सांगतोय  आमचा अंत पाहू नका  एकदा दोरी सुटली तर मग अवघड होईल मराठा अन कुणबी एकच आहे ही पहिली मागणी  मराठ्यांच्या मतांचा कचका कसा आहे हे त्यांना कळलंय त्यामुळे ते आता नदी नाही लागणार तुम्ही काळजीच करू नका मी लै खंबीर आहे रे  मला म्हणतात हे अडाणी आहे गावठी आहे कसा गावठ्याने खुट्टा खुपसलाय  निघतो का आता छगन भुजबळ  आता येवल्यात लोक म्हणतात पाटील तुम्ही म्हणले तरी आम्ही याला निवडून येऊ देत नाही 54 लाख नोंदी निघाल्यात सरकारने तर मला सांगितलंय 57 लाख निघालात  एका नोंदी वर 3 प्रमाणपत्र निघतात  तुला दोन्ही तिन्ही कामात हरवले का नाही  मराठ्यांची मताने ताकत दिसली पाहिजे होती  ताकदीने पाडलं की नाही यांना  आमची मागणी आहे सारसगत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या  ज्यांची नोंद निघाली अन ज्याची नाही निघाली त्याचीही नोंद घेऊन प्रमाणपत्र द्यायचे सरसगट प्रमाणपत्र द्या म्हणून आपल्याला 13 तारखेच्या आता संगे सोयरे ची अंमलबजावणी पाहिजे  13 तारखे पर्यंत नाही झाली की मग  पब्लिक मधून मुंबई मुंबई आवाज  बघू मग आता मुंबई तर मुंबई  मी तुमचं लेकरू आहे  मी कुणालाही मॅनेज होत नाही जी चूक झाली ती झाली तुमची इच्छा नसताना तुम्हाला मी मुंबई तुन माघारी आणले  आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणताल तेंव्हाच परत येऊ  मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत 288 ला 288 पडायचे म्हणजे पडायचे  पूर्ण महाराष्ट्र परेशान आहे परभणीत एवढी पब्लिक काशी आली हिंगोली अन परभणी जिल्हा ताकदीने मराठ्यांच्या मुलांसाठी पाठीमागे उभा राहिला याचे कौतुक करतो माझ्या बाजूचे जरी फुटले तरी हा मनोज जरांगे कधीही बेईमान होणार नाही  आरक्षण मिळेपर्यंत कोणत्यांही पक्षाचा भेद आणू नका  अशी संधी पुन्हा येणार नाही  मी सरकारला कधीच मॅनेज होणार नाही  एसआयटी झाली गोळ्या घातल्या तरी हटलो नाही आता हल्ला होऊ शकतो गावखेड्यातील मराठ्यांनी ओबीसींच्या लोकांना बिलकुल त्रास द्यायचा नाही अन ओबीसी बांधवानी हि मराठ्यांना त्रास देऊ नये मराठ्यांनी एकजुटीने मतदान केले तर जातीवादी ठरवत आहेत आमहाला  तुम्ही आजपर्यंत एकजुटीने मतदान केलं आम्ही कधी काही म्हणालो नाहीत  तुम्ही तर कट्टर अस्ताला तर मी पण आमच्या मराठ्यांसाठी कट्टर आहे मुख्यमंत्री साहेबांना अन फडणवीस साहेबांना सांगतो  फडणवीस यांचे एक म्हणणे आहे आमच्याबद्दल गौरसमाज पसरवण्यात आला  काय गैरसमज आम्ही पसरवला सांगा  सरकार तुमचे होते तेंव्हा पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षण देतो म्हणाले ते दिले का  आमच्या आईबहीणीचे डोके फोडले कि नाही 70 वर्षीय आजीची कंबर मोडलीय हे खरं नाही का  180 जाती आरक्षणात आणल्या गेल्या आता 300 ते 350 जाती झालायत  एक माळी समाज टाकला पुन्हा त्यांचे सर्व माली टाकण्यात आले सगळं माळी समाज आरक्षणात टाकण्यात आला  मग कुणबी अन मराठा एकच आहे ना काय चूक बोललो सांगा फडणवीस साहेब  एकही केस तुम्ही भुजबळ चे ऐकून मागे घेतली नाही  मराठा काय चुकीचं बोललोय तुम्ही आमच्यासोबत चाल करताय  भाजप मधल्या मराठ्यांच्या नेत्यानं फडणवीस यांच्याकडे जावे अन आरक्षण द्या म्हणावं  आम्ही तुमच्या विरोधात बोलणार नाही ओबीसीचे सगळ्या पक्षातील नेते एक झालेत मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून  आता आपण तयार राहावं  आमचे मराठा आरक्षणासाठी कुठल्याही ठरला जाऊ शकतात जर आरक्षण नाही दिले तर बैठक घेऊन 288 उभे करायचे का पडायचे हे ठरवू  परभणीतील जनता पाहुन सरकार 13 च्या आत निर्णय घेईल असे वाटते पण नाही झाले तर मग आपण पडायला तर शिकलो आहेतच

महाराष्ट्र व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget