एक्स्प्लोर

मृतदेहांचा खच, तडफडणारे जीव आणि जवळच्यांना गमावल्याचं दुःख; रडवतील हाथरस दुर्घटनेचे 'हे' फोटो

Hathras Stampede Tragidy: उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

hathras stampede tragidy

1/10
UP Hathras Stampede : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. रतिभानपूर इथे आयोजित स्वयंभू संत भोले बाबा यांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाला आहे.

2/10
या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 116 वर पोहोचला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

3/10
मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

4/10
हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या समोर आलेल्या फोटोंनी केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी पडलेला मृतदेहांचा ढीग अपघाताची भीषणता सांगत होता. हॉस्पिटल आणि पोस्टमॉर्टम हाऊसमधील आरडाओरडा काळीज पिळवटणारा होता.

5/10
हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव भागात ही घटना घडली. भोले बाबांच्या सत्संगासाठी ही अलोट गर्दी झाली होती. पण सत्संग संपल्यानंतर उन्हात बसलेल्या लोकांनी घरी परतण्यासाठी गर्दी केली. यानंतरचं दृश्य खूपच भयावह होतं. लोक एकमेकांना तुडवून जात होते. एकमेकांवर पडत होते.

6/10
अपघातानंतर मृतदेह, जखमींना ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरून सिकंदरौ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. इतके मृतदेह होते की, शवाघर पूर्ण भरुन गेलं होतं. अखेर रुग्णालयाबाहेरच्या आवारात मृतदेह ठेवण्यात आले. तिथेच नातेवाईकांनी गर्दी केली होती. काही मृतदेहांची ओळख पटली होती, तर काहींची ओळख अद्याप पटलेली नव्हती. तिथेच पडलेल्या मृतदेहांच्या ढिगात जमलेल्या नातेवाईकांकडून आपल्या आप्तेष्ठांचा शोध सुरू होता. तर आपल्या जवळच्यांना गमावलेल्या दुःखानं आक्रोश ऐकू येत होता.

7/10
हाथरसमधील या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ट्रकमध्ये मृतदेह ठेवले होते. तिथे बसून एक महिला रडत होती. दुसऱ्या एका फोटोमध्ये एक महिला आणि एक पुरुष दुसऱ्या वाहानात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला.

8/10
अपघाताचा साक्षीदार असलेल्या एका महिलेनं सांगितलं की, सत्संग संपल्यानंतर लोक घटनास्थळावरुन बाहेर पडत होते. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांना तुडवून पुढे जात होते.

9/10
सिकंदरराव पोलीस स्टेशनचे एसएचओ आशिष कुमार यांनी सांगितलं की, प्रचंड गर्दीमुळे हा प्रकार घडला. सिकंदररावचे आमदार वीरेंद्र सिंह राणा म्हणाले की, हा एक दिवसाचा सत्संग होता आणि मंगळवारी सकाळी त्याची सुरुवात झाली.

10/10
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मदतकार्याला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी आग्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगढचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केलं आणि तपासाच्या सूचना दिल्या.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : झुठा हूँ मैं, पीछे है अमित शाह, सब घोटालों मे शामील हूँ, चारो तरफ है मेरे चमचे, एमपी चुराना, बस यही मेरा कसूर; कुणाल कामराचा आणखी एक दोन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime : गृहमंत्र्यांची पाठ फिरताच नाशिक हादरलं, जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर सपासप वार
गृहमंत्र्यांची पाठ फिरताच नाशिक हादरलं, जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर सपासप वार
Anjali Damania : याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे; अंजली दमानियांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल
याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे; अंजली दमानियांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल
Vignesh Puthur : लाखमोलाची कौतुकाची थाप! एमएस धोनी सुद्धा झाला विघ्नेश पुथूरच्या फिरकीचा चाहता, सामना संपताच पाठ थोपटत म्हणाला तरी काय?
Video : लाखमोलाची कौतुकाची थाप! एमएस धोनी सुद्धा झाला विघ्नेश पुथूरच्या फिरकीचा चाहता, सामना संपताच पाठ थोपटत म्हणाला तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar PC : औरंगजेबाच्या कबरीच्या प्रश्नाला महत्त्व देण्याची गरज नाही, अजितदादा स्पष्टच बोललेABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 24 March 20259 Sec News : 9 सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 24 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : झुठा हूँ मैं, पीछे है अमित शाह, सब घोटालों मे शामील हूँ, चारो तरफ है मेरे चमचे, एमपी चुराना, बस यही मेरा कसूर; कुणाल कामराचा आणखी एक दोन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : झुठा हूँ मैं, पीछे है अमित शाह, सब घोटालों मे शामील हूँ, चारो तरफ है मेरे चमचे, एमपी चुराना, बस यही मेरा कसूर; कुणाल कामराचा आणखी एक दोन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Nashik Crime : गृहमंत्र्यांची पाठ फिरताच नाशिक हादरलं, जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर सपासप वार
गृहमंत्र्यांची पाठ फिरताच नाशिक हादरलं, जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर सपासप वार
Anjali Damania : याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे; अंजली दमानियांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल
याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे; अंजली दमानियांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल
Vignesh Puthur : लाखमोलाची कौतुकाची थाप! एमएस धोनी सुद्धा झाला विघ्नेश पुथूरच्या फिरकीचा चाहता, सामना संपताच पाठ थोपटत म्हणाला तरी काय?
Video : लाखमोलाची कौतुकाची थाप! एमएस धोनी सुद्धा झाला विघ्नेश पुथूरच्या फिरकीचा चाहता, सामना संपताच पाठ थोपटत म्हणाला तरी काय?
Yashwant Varma : 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
Ishan Kishan : केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
Satara Crime: साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
Snehal Jagtap & Bharat Gogawale: पालकमंत्रीपदावरुन खटके उडाल्यामुळे सुनील तटकरेंची चाल? स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भरत गोगावले म्हणाले...
जे वडिलांचं झालं तेच स्नेहल जगतापांचं होणार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चांवर भरत गोगावलेंचं भाष्य
Embed widget