एक्स्प्लोर
Advertisement
Ayodhya : "ओम शिवशक्ती सेवा मंडळ" या संस्थेद्वारे अयोध्येत तब्बल 40 दिवस खास अन्नछत्र चालवणार
२२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन होतंय. त्यानंतर रोज लाखोंच्या संख्येने रामभक्त अयोध्येला भेट देण्याची शक्यता आहे.. आणि त्याच अनुषंगाने नागपुरातील "ओम शिवशक्ती सेवा मंडळ" या संस्थेद्वारे अयोध्येत तब्बल 40 दिवस खास अन्नछत्र लंगर चालवले जाणार आहे.. विशेष म्हणजे या अन्नछत्रसाठी देशभरातील वेगवेगळ्या भागातून आचारी बोलावण्यात आले आहेत... मिठाई आणि इतर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी नेपाळमधील जनकपूरमधून खास आचारी येणार आहेत.. 18 जानेवारी ते 28 फेब्रुवारी असे ४० दिवस हे अन्नछत्र चालणार आहे.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion