एक्स्प्लोर
Dhule : धुळ्यात थंडीचा पारा वाढला, थंडीमुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली
राज्यात सध्या थंडीची चाहुल लागायला सुरुवात झालीय. कपाटात ठेवलेले गरम कपडे आता बाहेर येऊ लागलेत. धुळे शहरासह जिल्ह्यात देखील रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास वाढलेल्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे पुढील काही दिवसात तापमानाचा पारा अजून खाली येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून यामुळे कडाक्याच्या थंडीत वाढ होणार आहे.
आणखी पाहा


















