एक्स्प्लोर
धुळ्यात तिहेरी अपघात! एसटी बस अन् दुचाक्या धडकल्या, भीषण दुर्घटनेत मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी
Dhule Accident
1/5

धुळ्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
2/5

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 40 एन 9014 क्रमांकाची बस साक्रीहून पिंपळनेरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी पिंपळनेरहून साक्रीकडे दोन दुचाकी (एमएच 39 एके 8546 आणि एमएच 18 बीवाय 5437) येत होत्या.
Published at : 09 Sep 2025 03:06 PM (IST)
आणखी पाहा























