एक्स्प्लोर
Advertisement
Dhule Hail Storm : धुळ्यातील खोरी टिटने भागात मोठ्या प्रमाणात गारपीट, शेतकऱ्यांचं नुकसान ABP Majha
धुळे जिल्ह्याला गापिटीचा भयावह तडाखा बसलाय, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खोरी टिटने भागात मोेठ्या प्रमाणात गारपीट झालीय, जिकडे बघावं तिकडे गारांचा खच दिसून येतोय. ऐन होळीच्या दिवशीच अशाप्रकारे निसर्गानं हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावून घेतलाय, अक्षरशः रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली असून ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
धुळे
Sharad Pawar Dhule : कार्यकर्त्यांचा उत्साह, आयोजकांची तारांबळ;धुळ्यात पवारांचं जंगी स्वागत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement