Sharad Pawar Dhule : कार्यकर्त्यांचा उत्साह, आयोजकांची तारांबळ;धुळ्यात पवारांचं जंगी स्वागत
शरद पवार यांचं कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्ठी करण्यात आली...
कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आयोजकांची मात्र तारांबळ उडाली...
शरद पवार यांचं मंचावर होणार आगमन
नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी शरद पवार कार्यक्रम स्थळी दाखल
शिंदखेडा शेतकऱ्यांचा भाग, सत्ताधाऱ्यांना शेतीची अडचण झाली आहे. अनेक शेती विरोधी धोरण सत्ताधाऱ्यांनी राबवले आहे
कांदा उत्पादकाला दोन पैसे द्यायचे असतील तर निर्यात केली पाहिजे.
महाराष्ट्रात दोन नंबरचे उत्पादन होते, मोदी सरकार आले आणि अनेक बंधने ऊस उत्पादकांवर घातली
कष्टकरी शेतकऱ्यांचा हा तालुका आहे मात्र या तालुक्यात गुंडगिरी वाढली आहे
ज्यांना लोकांनी 20 20 वर्ष सत्ता दिली त्यांनी लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी सत्तेचा वापर केला
सत्ता ही लोकांची सेवा करण्यासाठी असते
मात्र सत्तेचा गैरवापर केला जातं आहे
ज्यांना सत्तेचा उन्माद आला आहे त्यांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे
गेल्या 20 वर्षात विकास झालेला नाही
पंधराशे रूपये बहिणींना देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवावी