एक्स्प्लोर
Bhandara मध्ये 35 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार,पीडितेवर उपचार सुरु प्रकृती गंभीर :ABP Majha
मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तीन आरोपीनी दोन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून अत्याचारा नंतर तिला रस्त्याकाठी फेकल्याची उघडकीस आले पीडितेवर सध्या नागपुर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे।पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपीना अटक केली असून एक आरोपी फरार आहे। तर दूसरीकड़े सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाना कडे वर्ग केला आहे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement














