एक्स्प्लोर

Bhandara News: भंडाऱ्याच्या दिघोरीत मारबतीची 119 वर्षांची परंपरा; मारबत मिरवणुकीत अवघं गावं झालं सहभागी

Marbat Festival Bhandara : भंडाऱ्याच्या दिघोरीत पोळ्याच्या पाडव्याला गावातून बडगा आणि मारबत काढायची मागील 118 वर्षांची परंपरा आजही जोपासली गेलीय.

Marbat Festival Bhandara

1/5
भंडाऱ्याच्या दिघोरीत पोळ्याच्या पाडव्याला गावातून बडगा आणि मारबत काढायची मागील 118 वर्षांची परंपरा आजही जोपासली गेलीय.

2/5
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी इथं 1907 मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे.

3/5
मारबत मिरवणूक बघण्यासाठी गावातीलचं नव्हे तर, पंचक्रोशीतील शेकडो महिला, पुरुष आणि बालक मोठ्या उत्साहात सहभागी होतात.

4/5
गावाच्या प्रमुख मार्गानं डीजे आणि वाद्याच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

5/5
यावेळी
यावेळी "समाजातील वाईट प्रवृत्ती आणि इडा पिडा जाऊ दे गं मारबत" अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्यात.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी,  एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला

Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Nag Panchami 2026: 17 ऑगस्टची नागपंचमी 2 पॉवरफुल शुभ योगात होणार साजरी! 5 राशींचं भाग्य फळफळणार, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ....
17 ऑगस्टची नागपंचमी 2 पॉवरफुल शुभ योगात होणार साजरी! 5 राशींचं भाग्य फळफळणार, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ....
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी,  एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget