एक्स्प्लोर

Ravi Rana VS Bachchu Kadu : धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार : रवी राणा ABP Majha

अमरावती : धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार, रवी राणाने (Ravi Rana) उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर काहीच नाहीत असं वक्तव्य अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील वाद संपला असं जाहीर झाल्यानंतर आज रवी राणांच्या वक्तव्याने आता हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

आमदार रवी राणा म्हणाले की, "रवी राणाने उद्धव ठाकरे यांचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर कोणीच नाही. रवी राणा हा एकदा नव्हे तर दहा वेळा प्रेमाची भाषा करेल. पण जर कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची धमक आहे."

पहिल्यांचा चुकी केली म्हणून माफी करतोय असं सांगत मंगळवारी आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. आज त्या टीकेला रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

अमरावती व्हिडीओ

Haryana Election Result : हरियाणात भाजपची  हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique: 'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
BJP Canidates for Vidhan Sabha: मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 17 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNCP Seat Sharing : महायुतीमध्ये राष्ट्रवादीला 60पेक्षा जास्त जागा मिळणार - सूत्रAssam Karar  : 1985चा आसाम करार सर्वोच्च न्यायालयात बहुमताने वैध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique: 'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
BJP Canidates for Vidhan Sabha: मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले...
बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले...
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
Sanjay Raut : न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
Sharad Pawar : शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
Embed widget