एक्स्प्लोर
Yashomati Thakur : खासदार Anil Bonde यांच्यावर गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूर
Yashomati Chandrakant Thakur : खासदार Anil Bonde यांच्यावर गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूर
भाजप खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे.. अनिल बोंडेंना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत काँग्रेसचं पोलिस आयुक्त कार्यालयात ठिय्या सुरूच राहील अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिलीये..
मागील एका तासापासून काँग्रेसचे नेते पदाधिकारी पोलीस आयुक्त यांच्या दालनात ठाण मांडून बसलेत...
आणखी पाहा























