(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज
अमरावती दगडफेकीत २९ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी, अमरावतीत नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक, स्वामी नरसिंहानंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त झाला होता जमाव, पोलिसांना करावा लागला होता हवेत गोळीबार, परिसरात सध्या जमावबंदीचे आदेश लागू
मुस्लीम धर्मगुरूंबाबत यतीन्द्रनंद सरस्वती यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अमरावतीत जमाव आक्रमक, पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास टाळाटाळ केल्याचा नागरिकांचा आरोप, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज.
अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात लाठीचार्ज...
यतीन्द्रनंद सरस्वती यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची तक्रार देण्यासाठी आलेल्या जमावर झाला लाठीचार्ज...
पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप करीत जमाव झाला होता आक्रमक...
पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्याचाही वापर झाल्याची माहिती...
सध्या परिस्थिती तणावपूर्ण मात्र नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती