एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : 'आप'ला धक्का, 20 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर, राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयोगाची शिफारस मान्य केली आहे. आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांचं सदस्यत्त्व राष्ट्रपतींच्या मंजुरीने रद्द करण्यात आलं आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करुन, आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवलं आहे.
आपने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिवपद दिलं आहे. ही सर्व लाभाची पदं आहेत. त्यामुळे या आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिकेद्वारे केली होती.

महाराष्ट्र
दुपारी १ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 1 PM 07 November 2024
Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीका
Manisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेल
Nawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE
Mitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement