एक्स्प्लोर

Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीका

Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीका
शोमती ठाकूर ऑन नवनीत राणा  नवनीत राणा ह्या फ्रस्टेटेड आहे. त्यांना काही सुचत नाही, त्या अत्यंत खालच्या दर्जाच्या बोलत असतात. त्यामुळे त्यांचे कॅरेक्टर आणि त्यांचा स्वभाव त्या दर्शवीत आहे..   महागाई, बेरोजगारी त्यावर त्या बोलत नाही, त्यांना फक्त यशोमती दिसते..   नवनीत राणा त्यांचं फर्स्टस्टेशन काढत आहे..  त्यांच्या आचरट बोलण्यामुळे त्या पडल्या, आता त्यांचा आचरट बोलण्यामुळे महायुतीचे सगळे उमेदवार आणि त्यांचे यजमान रवी राणा देखील पराभूत होणार आहे.. अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली

हे ही वाचा...

गेल्या काही दिवसांपासून माहीम हा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या जागेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे उभे आहेत. या जागेवर तिहेरी लढत होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील या जागेवर त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे. मात्र 18 नोव्हेंबरपर्यंतच्या वेळापत्रकात उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची माहीम मतदारसंघात सभा नाहीये. त्यामुळेच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. उद्धव ठाकरेंकडून अमित ठाकरेंना (Amit Thackeray) छुपा पाठिंबा दिला जातोय का? असे विचारले जात होते. आता यावरच आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  

मी सध्या मुंबईच्या बाहेरच आहे

उद्धव ठाकरे यांच्या शिवेसनेचा आज वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांना माहीम मतदारसंघाबद्दल विचारण्यात आलं. यावर बोलताना "माहीम मतदारसंघात सभा घेण्याची मला आवश्यकता नाही. माहीम हा मतदारसंघ माझा आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तसं पाहायचं झालं तर मुंबईत काल एक सभा झाली. 17 तारखेलाही सभा आहे. मी सध्या मुंबईच्या बाहेरच आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचारAjit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Embed widget