एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : संभाजी भिडेंविरुद्ध 'त्या' वादग्रस्त वक्तव्याबाबत न्यायालयात तक्रार दाखल
आंब्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर नाशिक न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. पीसीपीएनडीटी समितीनं भिडे यांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून भिडे यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीच्या चौकशीत भिडे दोषी आढळले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने समिती स्थापन करुन, संबंधित प्रकरणाची चौकशी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने संभाजी भिडेंना या प्रकरणात नोटीसही पाठवली होती. मात्र भिडेंनी नाशिक महापालिकेने पाठवेलली नोटीस स्वीकारली नव्हती. त्यावेळीच संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार हे निश्चित झालं होतं.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement