एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : सत्य बोलणं बंडखोरी असेल, तर मी बंडखोरच : भाजप आमदार आशिष देशमुख
जर सत्य बोलणे म्हणजे बंडखोरी असेल, तर मी बंडखोर आहे, असे भाजपचे विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे आधीच नाना पटोलेंनंतर आशिष देशमुख पक्षाला राम राम ठोकणार असल्याच्या चर्चा सुरु असातना, त्यांच्या या नव्या विधानाने चर्चेला आणखीच बळ मिळालं आहे.
वेगळ्या विदर्भाची मागणी करत भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीपासून आत्मबळ यात्रा काढली. विदर्भ वेगळा हवा आणि तो नसल्यामुळे शेतकऱ्याचे हाल होत आहेत, असे देशमुख यांचे म्हणणे आहे.
"विदर्भाच्या जनतेने सरकार बदललं, पक्ष बदललं, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. बेरोजगारीच्या दृष्टीने तरुणांचे प्रश्न सुटले नाहीत.", असे म्हणत आशिष देशमुखांनी सरकारला घरचा आहेर दिला.

राजकारण
Imtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?
Uddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजले
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement