एक्स्प्लोर
मुंबई : दादरच्या वन रुपी क्लिनिकमध्ये महिलेची प्रसुती
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकातील वन रुपी क्लिनिकमध्ये एका ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली आहे. ज्योती पवार असं या महिलेचं नाव आहे. काल सकाळी त्या कळवा ते दादर असा प्रवास करत होत्या. दादरला आल्यावर त्यांना अचानक प्रसूती कळा यायला लागल्या. तिथं उपस्थित असणाऱ्या महिलांनी त्यांना तातडीने वन रुपी क्लिनिकमध्ये दाखल केलं. तिथं काल व्हॅलेंटाईन डे ला ज्योती यांना बाळाच्या रुपाने सुंदर भेट मिळाली
बातम्या
New Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळा
Republic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025
Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण
Republic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळा
ABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement