ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024
७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन
कर्तव्यपथावरील अवकाशात हवाई दलाच्या चित्तथरारक कवायती.. वायुसेनेच्या चाळीस लढाऊ विमानांची फ्लायपास्ट सलामी, रफाल विमानांचा व्हिक्टरी रोल, जग्वारचा अमृतकाल तर सुखोई पथकानेे साकारला त्रिशूल
कर्तव्यपथावर आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन.. निमलष्करी दलांच्या चित्तवेधक तर तिन्ही सैन्य दलाच्या रोमहर्षक कवायती
कर्तव्य पथावर तिन्ही सैन्यदलांंकडून कवायतींसह शस्त्रसामर्थ्याचं प्रदर्शन.. वेगवेगळ्या विभागाच्या आणि राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथांनी वाढवली प्रजासत्ताक सोहळ्याची रंगत..
मरिन ड्राईव्ह ते वांद्रे, सुसाट प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न सत्यात, मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडचं उद्धाटन. फडणवीसांनी स्वतः विंटेज कार चालवून केली कोस्टलची सफर
महाराष्ट्रात गुलैन बॅरी सिन्ड्रोम आजाराचा पहिला बळी.. पुण्यातील GBS बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू, बाधित रुग्ण मूळ सोलापूरचाच असल्याची माहिती