एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई: येत्या 48 तासात मान्सून दक्षिण अंदमानात
मान्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झालंय. त्यामुळे येत्या 48 तासात म्हणजे उद्या रात्रीपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. साधारणपणे २० मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्यानं हवामान विभागानं २३ मेपर्यंत तो अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु उशिरानं पोषक हवामान तयार झाल्यानं मान्सून येण्यास विलंब होत आहे. गुरुवारी हवामान विभागाने अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शनिवारपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होणार आहे.
मुंबईत येत्या 6 किंवा 7 जूनला मान्सून दाखल होईल. असा अंदाज स्कायमेटनं यापूर्वीच व्यक्त केलाय.
मुंबईत येत्या 6 किंवा 7 जूनला मान्सून दाखल होईल. असा अंदाज स्कायमेटनं यापूर्वीच व्यक्त केलाय.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement