एक्स्प्लोर
मुंबई : मुंबईत 24 तासांत तीन ठिकाणी अग्नीतांडव, एकाचा मृत्यू
मुंबईत आग लागण्याच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. 24 तासांत तीन ठिकाणी मुंबईत आगीच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना काल रात्री कांजूरमार्ग येथील सिनेविस्टा स्टुडिओत घडला. या स्टुडिओला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला. गोपी वर्मा असं मृताचं नाव असून तो ऑडिओ असिस्टंट होता. आज सकाळी अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना गोपी वर्माचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मिळाला. काल संध्याकाळी स्टुडिओला आग लागली होती. त्यावेळी स्टुडिओत बेपनाह आणि हासिल या दोन हिंदी मालिकांचं शूटिंग सुरु होतं.
तर दुसरी आगीची घटना घाटकोपरमध्ये घडली. कैलाश ज्योत इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली. इमारतीतून सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. तिसरी घटना परळ भागातल्या शिवशक्ती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय.

बातम्या
New Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळा
Republic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025
Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण
Republic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळा
ABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement