एक्स्प्लोर
Leena Manimekalai Special Report :सध्या भारतात चर्चेत असणारी फिल्ममेकर लीना मणिमेकलाई नेमकी आहे कोण?
Special Report : लीना मणिमेकलाई. हे नाव सध्या भारतात चांगलच गाजतंय. हे नाव आहे एका फिल्ममेकरचं. लीना मणिमेकलाईची काली ही डॉक्युमेंटरी भारतात प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पण या डॉक्युमेंटरीच्या प्रदर्शनाआधीच काल आलेल्या एका पोस्टरवरुन मोठा गदारोळ माजलाय. आणि त्यामुळे मणिमेकलाईविरोधात देशात विरोध प्रदर्शन सुरु आहे... पण ही मणिमेकलाई नेमकी आहे कोण? पाहूयात या खास रिपोर्टमधून..
आणखी पाहा























